

EKA Mobility Pune plant
esakal
नुकताच पुण्यातील चाकण 'EKA Mobility' च्या उत्पादन केंद्राला (Plant Tour) भेट देण्याचा योग आला. पर्यावरणपूरक भविष्याकडे पाऊल टाकताना एक भारतीय कंपनी किती मोठ्या स्तरावर काम करू शकते याचा जिवंत अनुभव घेता आला. केवळ गाड्या बनवणे नव्हे तर तंत्रज्ञान आणि समाजपरिवर्तन यांचा सुरेख संगम म्हणजे 'EKA'.