Elon Musk Warning : पृथ्वीवरील लोकांकडे उरली फक्त ५० वर्षे, इलॉन मस्क यांचा गंभीर इशारा... काय आहे अंतराळातील मोठी योजना?

Elon Musk’s Warning on Climate Change : इलॉन मस्क यांनी हवामान बदलाचा इशारा देत केवळ शाश्वत ऊर्जा पुरेशी नसल्याचे म्हटले; अंतराळ उपग्रह आणि भू-अभियांत्रिकीची गरज भासू शकते.
Elon Musk

Elon Musk Climate Warning on Sea Level Rise Geoengineering

esakal

Updated on

Elon Musk: टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी हवामान बदलाच्या भविष्यातील परिणामांबाबत गंभीर इशारा दिला आहे. मानवतेला हवामान बदल आणि संभाव्य नामशेष होण्याच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी केवळ शाश्वत ऊर्जेकडे वळणे पुरेसे ठरणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात तापमान नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर भू-अभियांत्रिकी आणि अंतराळातील उपग्रहांचा वापर करावा लागू शकतो, असा त्यांचा दावा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com