Elon Musk ने तुम्हाला दिलीये मोठी ऑफर! दुसऱ्यांना नोकरी द्या अन् स्वतः 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमवा; पाहा काय आहे ही अनोखी ऑफर

Elon musk Talent Engineer Jobs Recruitment process : इलॉन मस्कच्या xAI मध्ये करोडपती बनण्याची संधी आहे. AI टॅलेंट इंजिनिअरची नोकरी काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती
Elon Musk announcing xAI's innovative Talent Engineer role, aimed at recruiting elite AI professionals with high salaries and equity incentives

Elon Musk announcing xAI's innovative Talent Engineer role, aimed at recruiting elite AI professionals with high salaries and equity incentives

esakal

Updated on

Elon Musk xAI Engineer Jobs : इलॉन मस्क यांच्या xAI या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील स्टार्टअप कंपनीने तंत्रज्ञान जगतात एक मोठी खळबळ उडवून दिली आहे. सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील प्रगत संशोधनासाठी जगभरातील बड्या टेक कंपन्यांमध्ये सर्वोत्तम इंजिनिअर्सना आपल्याकडे खेचण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. याच स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी मस्क यांनी एक अनोखी ऑफर आणली असून ज्यामध्ये केवळ काम करण्यासाठीच नाही, तर इतर प्रतिभावान व्यक्तींना कंपनीत आणण्यासाठी देखील मोठी बक्षिसे दिली जात आहेत. ही ऑफर मस्क यांच्या 'टॅलेंट इंजिनिअर' (Talent Engineer) या भूमिकेसाठी असून याद्वारे मस्क जागतिक स्तरावरील सर्वात हुशार तंत्रज्ञांचा एक सेट तयार करू इच्छितात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com