
आजच्या डिजिटल वेगवान युगात विश्वास जपणं आणि वाचकांच्या मनात घर करणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे — आणि eSakal.com ने ती जबाबदारी लिलया पार पाडली आहे. मे 2025 मध्ये 1.65 कोटी युनिक वाचकांनी eSakal.com ला भेट दिली, आणि याचबरोबर Comscore च्या ताज्या रिपोर्टमध्ये eSakal.com नं.1 स्थानी पोहोचलं!