

fake RTO traffic e-challan WhatsApp message with a malicious APK file attachment, warning users of cyber fraud in Pune
esakal
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांचा नवा डाव सुरू आहे. तुमच्या मोबाईलवर आरटीओकडून आलेला ई-चलान मेसेज दिसला का? त्यातील लिंक किंवा APK फाइलवर क्लिक करू नका. हा बनावट सापळा असून त्यामुळे तुमचे लाखो रुपये अकाऊंट वरून एका क्षणात गायब होऊ शकतात.