

why helmet causes suffocation while riding:
Sakal
why helmet causes suffocation while riding: सुरक्षेसाठी आवश्यक असूनही, अनेक लोक हेल्मेट घालणे टाळतात. डोक्यावर घाम येणे, केस खराब होणे किंवा मानेवर जडपणा येणे ही मुख्य कारणे आहेत. पण रस्ते अपघातांमध्ये हेल्मेट हे जीवन वाचवणारे अंतिम कवच आहे. जर तुम्हाला हेल्मेट घालणे अस्वस्थ वाटत असेल, तर खालील पाच गोष्टी लक्षात ठेऊ शकता.