Realme स्मार्टफोन्सवर भन्नाट ऑफर्स; कमी किंमतीत खरेदीची संधी

Realme Narzo 50
Realme Narzo 50Sakal

स्मार्टफोन खरेदी खरण्याचा विचार करताय? तुमच्यासाठी कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची अनोखी संधी फ्लिपकार्टकडून देण्यात येत आहे. सध्या फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेल सुरु असून या सेलमध्ये ग्राहकांना अनेक स्मार्टफोन्सवर भन्नाट ऑफर्स आणि सुपर-सेव्हिंग डील्स देण्यात येत आहेत . Flipkart सेल मध्ये रिअलमी (Realme) अनेक स्मार्टफोनच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये असलेले फोन तुम्ही कमी किंमतीत realme.com वर देखील खरेदी करु शकता. मात्र ग्राहक या संधीचा लाभ Flipkart वर फक्त 6 डिसेंबरपर्यंत घेऊ शकणार आहेत, तर realme च्या अधिकृत वेबसाइटवर हा सेल 8 डिसेंबरपर्यंत हा लाइव्ह आहे.

या सेलमध्ये Realme च्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमती कमी झाल्या आहेत, विशेषत: realme चा GT Neo 2, GT Master Edition, realme 8s, आणि बरेच स्मार्टफोन तुम्हाला सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. आज आपण या सेलमध्ये मिळणाऱ्या Flipkart च्या काही स्मार्टफोन ऑफर्स तसेच Realme स्मार्टफोन डील्स पाहाणार आहोत.

Realme स्मार्टफोन ऑफर्स

- तुम्ही GT Neo 2 सर्व व्हेरिएंटवर 4000 रुपयांपर्यंत सूटसह मिळवू शकता . दरम्यान या फोनच्या 8GB व्हेरिएंटची किंमत ही 31,999 रुपये असून GT Neo 2 निओ ग्रीन, निओ ब्लू आणि निओ ब्लॅक कलर ऑप्शन्समघ्ये उपलब्ध आहे.

- GT Neo 2 प्रमाणेच, तुम्हाला 6GB व्हेरिएंटसाठी 25,999 किमतीच्या Realme GT Master वर 4000 रुपयांची सूट मिळेल

- realme 8s 5G हा स्मार्टफोन देखील 2000 च्या सवलतीसह उपलब्ध आहे.

- त्याचप्रमाणे, तुम्हाला realme 8 आणि realme 8 5G वर तब्बल 2000 रुपयांची सूट मिळू शकते , जी Flipkart आणि realme.com दोन्हीवर उपलब्ध आहे.

- narzo 50A (प्री-पेड), realme C25Y आणि realme C25_Y वर तब्बल 1500 रुपय सूट आणि realme 8i (प्री-पेड) वर 1000 रुपयांटी सूट आणि इतर अनेक स्मार्टफोन्सवर देखील अशाच प्रकारची सूट देण्यात येत आहे.

Realme Narzo 50
IIT खरगपूरमध्ये विक्रमी प्लेसमेंट; विद्यार्थ्याला 2.40 कोटींच पॅकेज

Flipkart वर इतर स्मार्टफोन ऑफर्स

फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलवर, तुम्ही इतर स्मार्टफोन्सवर चांगल्या ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. VivoX70 Pro या स्मार्टफोनची मूळ किंमत 51,990 रुपय आहे मात्र हा फोन तुम्ही 46,990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता , Oppo reno6 5G चा 8GB व्हेरिएंट 29,990 रुपयांमध्ये 16% सूटसह खरेदी करता येईल आणि Motorola Edge 20 Pro वर तुम्हाला 23% सूट उपलब्ध आहे, सध्या त्याची किंमत 34,990 रुपये आहे.

Realme Narzo 50
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com