
फ्लिपकार्ट (Flipkart) या शॉपिंग वेबसाईटने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. वस्तूची योग्य किंमत आणि वस्तूंची क्वॉलिटी यामुळे ग्राहकांची पहिली पसंती ही फ्लिपकार्टला असते. फ्लिपकार्ट ही एक प्रमुख भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे. ती ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून कार्य करते. फ्लिपकार्टने नवी मोहीम लॉन्च केली आहे. हा नेहमीसारखा एखादा सेल नाही तर हा डबल सेल आहे. SASA LELE या सेलमध्ये बाय वन गेट वन अशी ऑफर तर आहेच. तसेच, वस्तूंच्या किंमतीवर ५० टक्के ऑफ असणार आहे.तसेच, वस्तूंवर डबल ऑफर, डबल रिवॉर्ड्स असणार आहेत.