Apple Discontinued Products 2025 : अ‍ॅपलने 23 प्रॉडक्ट केले बंद; 2025 वर्षातली लिस्ट बघाच, तुमच्याकडं अजूनही आहेत का या वस्तू?

Discontinued Apple products : 2025 वर्षात अ‍ॅपल कंपनीने बंद केलेले प्रोडक्टस कोणते आहेत, जाणून घ्या सविस्तर..
Apple discontinued products 2025 full list iPhone 16 MacBook Air M3 Apple Watch Ultra 2 retired replacements

Apple discontinued products 2025 full list iPhone 16 MacBook Air M3 Apple Watch Ultra 2 retired replacements

eskal

Updated on

तंत्रज्ञानाच्या जगात Apple ने नेहमीच नवे मानदंड घालून दिले आहेत. २०२५ हे वर्ष Apple साठी खास ठरले, कारण कंपनीने एकाच वर्षात 23 जुने प्रॉडक्ट अधिकृतपणे बंद करून नव्या, जास्त पावरफुल मॉडेल्सना स्थान दिले. आयफोन, आयपॅड, मॅकबुक, ऍपल वॉच आणि अॅक्सेसरीज अशा विविध श्रेणींमध्ये हे बदल झाले. हे बदल का झाले? कारण Apple ने जुनी मॉडेल्स मार्केटमधून काढून टाकले, जेणेकरून नवे चिप्स (जसे M5) आणि AI सुविधा असलेली डिव्हाइसेस ग्राहकांना मिळतील. जर तुम्ही Apple चा चाहता असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे..कारण याचा परिणाम तुमच्या डिव्हाइसच्या अपग्रेड, रिसेल व्हॅल्यू आणि सॉफ्टवेअर सपोर्टवर होईल

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com