Robo Dogs : गलगोटियास प्रकरणात असलेले रोबोडॉग म्हणजे काय आहे? भारतात नेमका कसा होऊ शकतो वापर? वाचा सविस्तर

रोबोडॉग (Robotic Dogs) सध्या तंत्रज्ञान विश्वात चर्चेचा विषय ठरले असून ते केवळ खेळणी नसून आधुनिक संरक्षणाचे महत्त्वाचे साधन बनले आहेत.
robodogs beyond the Galgotias controversy, their role in India defense strategies, and why robotic dogs are essential for modern security.

robodogs beyond the Galgotias controversy, their role in India defense strategies, and why robotic dogs are essential for modern security.

esakal

Updated on

नवी दिल्लीत पार पडलेल्या 'India AI Impact Summit 2026' मध्ये गलगोटियास विद्यापीठाने 'ओरियन' नावाचा एक रोबोडॉग प्रदर्शित केला होता. विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी हा रोबो त्यांच्या स्वतःच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ने विकसित केल्याचा दावा केला होता. मात्र सोशल मीडियावरील तंत्रज्ञान प्रेमींनी तो रोबो प्रत्यक्षात चीनच्या 'युनिट्री रोबोटिक्स' कंपनीचे Unitree Go2 हे मॉडेल असल्याचे ओळखले. परदेशी तंत्रज्ञानाला स्वदेशी म्हणून सादर केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि सरकारने या विद्यापीठाचा स्टॉल तात्काळ हटवून त्यांची हकालपट्टी केली

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com