

how to save electricity ill after using geyser in winter
esakal
हिवाळा आला की घरात गरम पाण्याची गरज वाढते. अंघोळ, भांडी धुणे किंवा कपडे धुण्यासाठी गीझर हा सर्वांच्या घरी आवश्यक बनतो. पण याच गीझरमुळे वीज बिल अचानक दुप्पट तिप्पट होऊन अनेकांना धक्का बसतो. "गीझर चालू ठेवल्याने बिल एवढे का वाढते?" असा प्रश्न अनेकांना पडतो. पण चिंता करू नका. काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स वापरून तुम्ही गीझरचा वापर करूनही वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. यामुळे पैसे वाचतीलच, पण पर्यावरणालाही फायदा होईल.