GMRT Telescope : विश्वाच्या गर्भातून आला 8 अब्ज वर्षांपूर्वीचा क्षीण संदेश! भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडले ताऱ्यांच्या जन्माचे रहस्य, 9 अब्ज वर्षांपूर्वी आकाशगंगांमध्ये काय घडत होते?

why has star formation slowed down in the universe : पुण्याजवळील खोडद येथील जीएमआरटी दुर्बिणीच्या मदतीने भारतीय शास्त्रज्ञांनी प्राचीन दीर्घिकांचा अभ्यास केला. या संशोधनातून गेल्या आठ अब्ज वर्षांत विश्‍वातील तारा निर्मितीचा वेग मंदावण्यामागील कारण स्पष्ट झाले.
Giant Metrewave Radio Telescope Khodad research

Giant Metrewave Radio Telescope Khodad research

esakal

Updated on: 

पुणे : आपल्या विश्‍वात अब्जावधी वर्षांपूर्वी तारे झपाट्याने जन्माला येत होते, पण आता ताऱ्यांच्या निर्मितीचा हा वेग का मंदावला? खगोलशास्त्रातील या एका मोठ्या रहस्याचा उलगडा भारतीय शास्त्रज्ञांनी केला (Indian scientists discover ancient galaxy secrets) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com