Nitin Gadkari
Nitin Gadkarisakal

Goa News : गोव्यात देशातील एकमेव C - आकाराच्या केबल स्टे ब्रिजचे लोकार्पण; आधुनिक इंजिनिअरिंगचा आविष्कार

गोव्यात उभारण्यात आलेल्या देशातील एकमेव सी - आकाराच्या केबल स्टे ब्रिजचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी (२१ जानेवारी) पार पडले.
Published on

वास्को - गोव्यात उभारण्यात आलेल्या देशातील एकमेव सी - आकाराच्या केबल स्टे ब्रिजचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी (२१ जानेवारी) पार पडले. आधुनिक इंजिनिअरिंगचा आविष्कार असलेल्या या उड्डाणपुलामुळे दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारी वाहतूक वेगवान होणार आहे. शंभरहून अधिक वर्षे जुनी असलेल्या आणि पायाभूत सुविधा निर्मितीचा दांडगा अनुभव असणाऱ्या 'गॅमन इंजिनियर्स अँड काँट्रॅक्टर्स' यांनी या पुलाचे काम केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com