Google Storage Policy 2026 : गुगलचा मोठा निर्णय! 15GB फ्री स्टोरेजचा नियम बदलला; आता मिळणार 'एवढं' स्टोरेज

How to Get 15GB Storage in New Google Account : गुगलने नवीन खात्यांसाठी मोफत स्टोरेज 15GB वरून 5GB केले आहे. हा नियम का लागू झालाय जाणून घ्या
Google Reduces Free Storage: 15GB to 5GB Policy Change

Google Reduces Free Storage: 15GB to 5GB Policy Change

esakal

Updated on

गुगलने आपल्या मोफत स्टोरेजच्या पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. आता नवीन गुगल अकाऊंट तयार केल्यावर वापरकर्त्यांना फक्त 5GB स्टोरेज मिळणार आहे. पूर्वी मिळणारे 15GB स्टोरेज आता फोन नंबर अॅड केल्यानंतरच उपलब्ध होईल. हा बदल गुपचूप सुरू झाला असून अनेक वापरकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com