Google Chrome युजर्ससाठी धोक्याची घंटा; हॅकर्स करू शकतात बँक खाते खाली! CERT-In कडून मोठा अलर्ट...

Cyber Security: भारतातील सर्वोच्च सायबर सुरक्षा यंत्रणेने गुगल क्रोमच्या डेस्कटॉप युजर्ससाठी जारी केला हाय-अलर्ट; ब्राउझर सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने अपडेट करण्याची गरज...
Google Chrome Security Alert Update Browser Now to Stay Safe

Google Chrome Security Alert Update Browser Now to Stay Safe

esakal 

Updated on: 

Google Chrome Security Alert: आजच्या डिजिटल युगात गुगल क्रोम (Google Chrome) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. इंटरनेटवर कोणतीही माहिती शोधणे असो, ईमेल चेक करणे असो किंवा ऑनलाइन बँकिंगचे व्यवहार करणे असो, कोट्यवधी लोक क्रोमचा वापर करतात. पण, ज्या ब्राउझरवर आपण आपल्या सर्व वैयक्तिक माहिती आणि खात्यांचा ताबा देतो, त्याच ब्राउझरमध्ये आढळलेली एक तांत्रिक त्रुटी तुमच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.

भारताची प्रमुख सायबर सुरक्षा संस्था असलेल्या 'CERT-In' ने गुगल क्रोम युजर्ससाठी सुरक्षेच्या कारणास्तव एक अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. या सुरक्षा धोक्यामागील कारणे आणि तुमचा ब्राउझर कसा सुरक्षित ठेवावा, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com