

Google Gemini 4 Argon
sakal
AIच्या क्षेत्रात Googleने पुन्हा एक मोठी झेप घेतली आहे. Gemini 4 Argon असं या मॉडेलचं नाव असून, कठीण आणि मोठी कामं समजून घेऊन ती पूर्ण करण्यासाठी ते तयार करण्यात आलं आहे. कोडिंग, सायबरसुरक्षा आणि ऑफिसमधील वेगवेगळ्या कामांसाठी हे मॉडेल उपयोगी ठरू शकतं.