
Google gemini ai photo prompt
esakal
Nano banana photos : गुगल जेमिनीमध्ये नवा 'नॅनो बॅनाना' इमेज एडिटिंग मॉडेल सुरू झाले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर फोटो ट्रेंड व्हायरल होत आहे. तुमचे साधे फोटो 3D फिगरिन, रेट्रो पोर्ट्रेट, सिनेमॅटिक सीन किंवा व्हिंटेज सारी लुकमध्ये बदलता येईल. फक्त जेमिनी अॅप किंवा वेबवर फोटो अपलोड करा आणि या 20 पैकी कोणताही प्रॉम्प्ट कॉपी-पेस्ट करा. काही क्षणातच तुमचा फोटो तयार होईल