Google CEO सुंदर पिचाईंनी दिलं सरप्राइज, 3 केळींच्या इमोजीने लॉन्च झालं Nano Banana, हे नेमकं आहे तरी काय?

what is Nano Banana : जेमिनी अ‍ॅपमधील नवीन नॅनो बॅनाना मॉडेलमुळे फोटो एडिटिंग आता खूप सोपे आणि मजेदार झाले आहे
what is Nano Banana
what is Nano Bananaesakal
Updated on

Nano Banana AI Tool : फोटो प्रेमीसाठी खुसखबर आहे. गूगल डीपमाइंडने जेमिनी अ‍ॅपमध्ये एक नवीन इमेज एडिटिंग मॉडेल आणले आहे. हे मॉडेल जगातले सर्वात शानदार फोटो एडिटिंग मॉडेल आहे. आता तुम्ही तुमच्या फोटोंना हवं तसं बनवू शकता अगदी तुमच्या मनातल्या कल्पनेप्रमाणे. तुम्ही मित्र, कुटुंब किंवा तुमच्या पाळीव प्राण्यांचे फोटो एडिट करताना त्यांचे मूळ चेहर्‍याचे वैशिष्ट्ये टिकवून ठेवू शकता, जेणेकरून प्रत्येक बदलात ते अगदी तसेच दिसतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com