Google Maps New Features: गुगल मॅप्समध्ये येणार भन्नाट फीचर्स; नेव्हिगेशनसोबतच पूर्ण होणार 'ही' महत्त्वाची कामे!

Google Maps New Features: 'Ask Maps' आणि 'पर्सनल इंटेलिजन्स'सह गुगल मॅप्समध्ये नवीन अपडेट; ट्रॅव्हल प्लॅनिंगपासून एंटरटेनमेंटपर्यंत सर्व कामे एकाच ठिकाणी होणार...
Google maps new Navigation features

Google Maps Launches Ask Maps & Personal Intelligence: What's New For Users

esakal 

Updated on

Google Maps AI Upgrade: तुम्ही वापरत असलेले गुगल मॅप्स (Google Maps) आता फक्त रस्ता शोधण्यापुरते किंवा नेव्हिगेशनपुरते मर्यादित राहिलेले नाही. गुगलने आपल्या मॅप्स प्लॅटफॉर्मसाठी एक नवे आणि हाय-टेक अपडेट रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. आता हे ॲप तुमच्या संपूर्ण दिवसाचे प्लॅनिंग करण्यासोबतच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासही मदत करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com