Google Photos: फोनमध्ये बोलून करु शकाल फोटोज एडिट, गुगलने लाँच केले भन्नाट फीचर

How to edit photos using voice in Google Photos: गुगलने भारतातील अँड्रॉइड यूजर्संसाठी एक नवीन फोटो एडिटिंग फीचर लाँच केले आहे. ज्यामुळे यूजर्स फक्त बोलून किंवा टाइप करून फोटो एडिट करू शकतात. हे नवीन फीचर कसे काम करते हे सोप्या शब्दात समजून घेऊया.
Google Photos:

Google Photos:

Sakal

Updated on

New Google Photos AI editing tool explained: आपल्यासोबत अनेकदा असे होते की आपण मित्रांसोबत फोटो काढतो, पण शेवटच्या क्षणी तो फोटो ब्लेअर होतो. कधीकधी लाइट परावर्तन किंवा जास्त सूर्यप्रकाशामुळे फोटो जास्त प्रमाणात उघड होतो. एक वाईट फोटो तुमची सगळी मजा खराब करतो. तुम्ही हे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे देखील टाळता. असं फोटो पाहून मित्रही रागावतात आणि विचारतात, "तुम्ही कसला फोटो काढला यार?" पण जर तुम्हाला फोटोमध्ये बदल करायचा असेल तर गुगलने एक खास फिचर लाँच केले आहे. हे वापरायचे कसे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com