Google Case: 138 अब्ज रुपये वाचले.. ‘गुगल’ने जिंकला महत्त्वाचा खटला

‘गुगल’च्या ऑनलाइन जाहिरात व्यवसायाच्या पद्धतीवर आक्षेप घेत युरोपीय समुदायाने पाच वर्षांपूर्वी या कंपनीला १.४९ अब्ज युरोचा दंड ठोठावला होता.
Google
Googlesakal
Updated on

लंडन : ‘गुगल’च्या ऑनलाइन जाहिरात व्यवसायाच्या पद्धतीवर आक्षेप घेत युरोपीय समुदायाने पाच वर्षांपूर्वी या कंपनीला १.४९ अब्ज युरोचा दंड ठोठावला होता. याविरोधात ‘गुगल’ने दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी आज निकाल लागून यात हा दंड पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com