

GTA 6 Without PS5
Esakal
GTA 6 गेम तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतात लाँच झालीय. त्यामुळे गेमिंगची आवड असलेल्यांमध्ये या गेमची चर्चा सुरू आहे. मात्र हा गेम खेळण्यासाठी PlayStation 5 किंवा Xbox Series X|S यापैकी एक कन्सोल असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे हे कन्सोल नाहीत त्यांच्यासमोर मोठा खर्च करण्याचं आव्हान आहे. पण नवीन कन्सोल खरेदी न करताही हा गेम खेळण्याचा पर्याय उपलब्ध आहे.