
Check Gmail Devices Now Before Hack Steals Your Data
esakal
डिजिटल वर्ल्डमध्ये Gmail हे तुमचे डिजिटल हार्ट आहे असे म्हणले तरी चुकीचे ठरणार नाही..पण जर एखादा हॅकर किंवा अनोळखी व्यक्ती तुमच्या खात्यात शिरली तर? तुमची वैयक्तिक माहिती, फोटो, बँक डिटेल्स सगळं धोक्यात येऊ शकत. दररोज शेकडो भारतीयांचे मेल हॅक होतायत. गुगलच्या ताज्या रीपोर्टनुसार, ७०% हॅक्स अनोळखी डिव्हाइसमुळे होतात. पण काळजी नका करा.. आम्ही सांगितलेल्या सोप्या ४ स्टेप्स फॉलो करा आणि ५ मिनिटांत तुमचे खाते १००% सुरक्षित करा..