
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया ने आपला पहिला इलेक्ट्रिक स्कूटर Activa e आणि QC1 लाँच केला आहे. एका भव्य इव्हेंटमध्ये या दोन्ही स्कूटर्सचे अनावरण करण्यात आले. Activa e मध्ये स्वॅपेबल बॅटरी सेटअप आहे, तर QC1 मध्ये फिक्स बॅटरी सेटअप देण्यात आले आहे.