

Honda Rebel 300 – Low-slung bobber-style cruiser with 286cc engine, perfect low seat height for Indian roads, set to launch in 2026!
esakal
Honda Latest Bikes : होंडा मोटरसायकल भारतात 2026 मध्ये आणखी धमाकेदार बाइक्स घेऊन येत आहे. 2025 मध्ये नवीन कम्युटर बाइक्स आणि मोठ्या बाइक्स लाँच करून कंपनीने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता. आता 2026 मध्येही हीच स्पीड कायम राहणार आहे. या वर्षी बाइकप्रेमींसाठी खासम खास गाडी येणार आहेत.