पाण्याच्या पाईपमधले घर..

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात सगळ्याच गोष्टी स्मार्ट झाल्या आहेत. जगभरातल्या घरांच्या वाढत्या किमती बघता स्मार्ट घरे डिझाईन करण्याचाही करण्याचा ट्रेंड आहे. अशी घरे डिझाईन करणाऱ्यांना सायबरटेक्चर म्हणतात. हाँग काँगमधील जेम्स लॉ या सायबरटेक्चरने ट्यूब आऊस डिझाईन केले आहे. 

सिमेंटच्या पाण्याच्या पाईपमध्ये त्यांनी हे घर डिझाईन केले आहे. 'ओपॉड ट्यूब हाऊस' असे या घराचे नाव आहे. लॉ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाईपचा व्यास 8 फूट येवढा आहे. या घरात साधारणत: एक किंवा दोन माणसे राहू शकतात. 

या घरामध्ये गरजेच्या सर्व गोष्टींची व्यवस्था आहे. यात एक छोटा फ्रिज, छोटे बाथरुम आणि कपडे ठेवण्यसाठीचे स्टोरेज आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hong Kong Startup Turns Concrete Water Pipes into Stylish Micro-Houses