

Warning Signs Your Car Engine Oil Needs Immediate Replacement
esakal
How Bad Engine Oil Damages Your Vehicle Engine: गाडी सुरळीत चालण्यासाठी इंजिन ऑइल हे मानवी शरीरातील रक्तासारखे काम करते. इंजिनमधील शेकडो नाजूक पार्ट्समधील घर्षण कमी करणे, कचरा जमा न होऊ देणे आणि इंजिन गरम होण्यापासून वाचवणे ही मुख्य कामे इंजिन ऑइल करते. पण, काळानुसार ऑइलची स्निग्धता कमी होते आणि ते खराब होऊ लागते. अनेकदा चालक याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे इंजिन आतून पूर्णपणे खराब होऊन दुरुस्तीचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो.