

5G fake icon NSA vs SA check real 5G Android India NetMonster secret code
esakal
अनेकदा फोनच्या वरच्या बाजूला 5G आयकॉन दिसतो पण ते केवळ 'NSA' (Non-Standalone) नेटवर्क असू शकतं. हे नेटवर्क प्रत्यक्षात 4G च्या खांबावर आधारित असतं. खरी फसवणूक इथेच होते. हे तपासण्यासाठी तुमच्या फोनच्या 'Settings' मध्ये 'About Phone' मध्ये जा आणि 'Status' किंवा 'SIM Status' मध्ये 'NR State' चेक करा. जर तिथे 'Connected' ऐवजी केवळ 'Restricted' किंवा 'None' असेल तर समजा तुम्हाला फक्त 4G चं नाव बदलून 5G दाखवलं जातंय.