Mobile Hacking Signs : तुमचा कॉल कुणी ऐकत आहे का? मेसेज सिक्रेटली वाचत आहे का? 'ही' आहेत मोबाईल हॅक झाल्याची 5 लक्षणे

Five key signs your phone is hacked : तुमचा फोन हॅकिंगपासून सुरक्षित आहे की नाही, हे ओळखण्यासाठी ५ महत्त्वाची लक्षणे आणि त्यावर झटपट करायचे उपाय जाणून घ्या
5 Critical Signs Your Phone Has Been Hacked

5 Critical Signs Your Phone Has Been Hacked

esakal

Updated on

१. बॅटरी अचानक लवकर संपणे आणि फोन गरम होणे

जर तुमच्या फोनची बॅटरी नेहमीपेक्षा खूप वेगाने संपत असेल, तर ते हॅकिंगचे मोठे लक्षण असू शकते. बॅकग्राउंडमध्ये चालणारे स्पायवेअर किंवा हॅकिंग अ‍ॅप्स सतत काम करत असतात. यामुळे फोनच्या प्रोसेसरवर ताण पडतो आणि फोन न वापरताही गरम होऊ लागतो. जर नवीन फोनमध्येही ही समस्या येत असेल, तर सतर्क व्हा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com