Auto Update : तुमच्या मोबाईलमध्ये लपलं आहे ऑटोमॅटिक अपडेट फीचर; मिनिटांत बदला ही सेटिंग, एका क्लिकवर..

Android Mobile Automatic Update Setting : तुमचा Android फोन अपडेट ठेवणं आता अगदी सोपं आहे. या काही सेटिंग्ज वापरून मोबाइल सतत सुरक्षित आणि फास्ट ठेवा.
Auto Update : तुमच्या मोबाईलमध्ये लपलं आहे ऑटोमॅटिक अपडेट फीचर; मिनिटांत बदला ही सेटिंग, एका क्लिकवर..
esakal
Updated on

आजच्या डिजिटल युगात मोबाईल हे केवळ कॉल्ससाठी न वापरता अनेक गरजा पूर्ण करणारे बहुउपयोगी साधन बनले आहे. त्यामुळे त्याची सुरक्षा, गती आणि सुविधा अपडेटेड ठेवणं काळाची गरज आहे. बऱ्याचदा लोक अपडेट्स तपासण्याचं विसरतात, पण काही सोप्या सेटिंग्ज करून आपण हा त्रास टाळू शकतो.

सॉफ्टवेअर अपडेट्स का गरजेचे?

  1. सुरक्षिततेसाठी कवच – अपडेट्सद्वारे हॅकर्सपासून वाचवणारे सुरक्षा फिचर्स येतात.

  2. गती व बॅटरी सुधारणा – नवीन सॉफ्टवेअर फोनचा स्पीड आणि बॅटरी लाइफ वाढवतो.

  3. नवीन फीचर्स – यूजर इंटरफेस सुधारणा व नवे फिचर्स मिळतात.

  4. बग फिक्सेस – जुन्या सिस्टीममध्ये असलेले त्रुटी दुरुस्त होतात.

Auto Update : तुमच्या मोबाईलमध्ये लपलं आहे ऑटोमॅटिक अपडेट फीचर; मिनिटांत बदला ही सेटिंग, एका क्लिकवर..
Crime News : प्रेमाच्या त्रिकोणाचा ह्रदयद्रावक अंत! होणाऱ्या बायकोचा दुसऱ्या मुलावर जीव, लग्नाच्या एक दिवस आधी तरुणीनं डाव साधला अन्...

तुमच्या Android फोनवर "ऑटो अपडेट्स" कसे सुरू करायचे?

  1. Settings अ‍ॅप उघडा.

  2. खाली स्क्रोल करून System वर टॅप करा.

  3. नंतर System Update किंवा Software Update (ब्रँडनुसार वेगवेगळं असू शकतं) निवडा.

  4. तिथे असलेलं गियर आयकॉन किंवा तीन डॉट्स मेनू वर क्लिक करा.

  5. Auto-download over Wi-Fi किंवा Auto Update हा पर्याय ऑन करा.

यामुळे तुमचा फोन Wi-Fi शी कनेक्ट असेल तेव्हाच अपडेट्स डाउनलोड व इन्स्टॉल करेल म्हणजे डेटा वाचवता येईल

  1. Google Play Store उघडा.

  2. वरती उजव्या कोपऱ्यातील प्रोफाईल आयकॉन वर टॅप करा.

  3. Settings > Network Preferences > Auto-update apps मध्ये जा.

  4. तिथे Over Wi-Fi only हा पर्याय निवडा.

Auto Update : तुमच्या मोबाईलमध्ये लपलं आहे ऑटोमॅटिक अपडेट फीचर; मिनिटांत बदला ही सेटिंग, एका क्लिकवर..
Viral Video : ना एसी, ना क्रूचा प्रतिसाद! 5 तास विमानात AC शिवाय अडकले प्रवासी; एअर इंडियाच्या हलगर्जीपणाचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल

अधूनमधून मॅन्युअली अपडेट तपासा

जरी तुम्ही ऑटो अपडेट्स ऑन केल्या असल्या, तरीही कधी तरी विशेष अपडेट्ससाठी जसं की मोठं Android अपडेट किंवा सिक्युरिटी अलर्ट आल्यानंतर स्वतःहून एकदा तपासणं केव्हाही चांगलं

फक्त काही सोप्या सेटिंग्जमुळे भारतातील Android वापरकर्ते आपला फोन सतत सुरक्षित, जलद आणि अपडेटेड ठेवू शकतात. ना कोणतं विशेष ज्ञान, ना कोणतं अ‍ॅप फक्त मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये थोडासा बदल आणि तुम्ही काळानुसार अपडेटेड राहू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com