
फास्टॅगमुळे टोल प्लाझावर न थांबता जलद पेमेंट शक्य आहे.
पेटीएम, गुगल पे आणि फोनपेने मिनिटांत फास्टॅग रिचार्ज करा.
प्रवास सुलभ आणि वेळेची बचत करण्यासाठी फास्टॅग शिल्लक ठेवा.
भारतातील महामार्गांवरून प्रवास करताना आता टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही! FASTag मुळे टोल पेमेंट झाले आहे अत्यंत सोपे आणि जलद. RFID-सक्षम स्टिकर असलेले हे तंत्रज्ञान तुम्हाला नॉन-स्टॉप प्रवासाचा अनुभव देते. पण यासाठी तुमच्या FASTag खात्यात पुरेशी शिल्लक असणे गरजेचे आहे. आता पेटीएम, गुगल पे आणि फोनपे सारख्या लोकप्रिय पेमेंट अॅप्समुळे FASTag रिचार्ज करणे झाले आहे अगदी सोपे आणि झटपट