Light Bill Saving Tips : रात्रभर AC, फॅन चालवूनही वाढवणार नाही वीजबिल; वापरुन पाहा 'या' 7 पैकी एक ट्रिक

7 Proven Light Bill Saving Tips for Lower Electricity Consumption : उन्हाळ्यात वीजबिल दुप्पट? या ७ भन्नाट ट्रिक्सने वाचवा हजारो रुपये
Long-Term Strategies to Reduce Summer Electricity Bills in India

Long-Term Strategies to Reduce Summer Electricity Bills in India

esakal

Updated on

उन्हाळ्याचे दिवस आले की घराघरांमध्ये एकच चर्चा सुरू होते, ती म्हणजे अंगाची लाहीलाही करणारा उकाडा आणि त्यासोबतच पोटात भीतीचा गोळा आणणारे वीजबिल. रात्रीची सुखाची झोप घेण्यासाठी एसी आणि फॅन रात्रभर चालू ठेवण्याशिवाय गत्यंतर नसते. पण सकाळी उठल्यावर आता लाइट बिल किती येणार? या विचाराने टेंशन येत असत

अनेकांना वाटत की एसी चालवणे म्हणजेच जास्त लाइट बिल. पण तुम्हाला माहिती आहे का? आपण नकळतपणे करत असलेल्या काही छोट्या चुकांमुळे हे बिल डबल होते.

जर आपण तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला आणि काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर रात्रभर एसी आणि फॅन दोन्ही दिमतीला असूनही वीजबिल अगदी नियंत्रणात राहू शकते. चला तर मग या उन्हाळ्यात गारवाही मिळवूया आणि पैशांचीही बचत करूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com