

laptop placed safely on a hard wooden desk while charging, with proper ventilation and original charger, highlighting safe laptop charging practices to prevent overheating.
esakal
आजच्या धावपळीच्या जीवनात लॅपटॉप हे आपले सर्वांत महत्त्वाचे साथीदार बनले आहेत. अभ्यास, ऑफिसचे काम, मनोरंजन सर्व काही यावर अवलंबून आहे. पण एक छोटीशी चुकीची सवय तुमच्या या महागड्या गॅझेटला मोठे नुकसान करू शकते. अनेकजण रात्री पलंगावर आरामात बसून किंवा झोपून लॅपटॉप चार्ज करतात. वाटते सोयीचे आहे. पण हे सवय धोकादायक ठरू शकते