.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
आपल्या दैनंदिन जीवनात वस्तूंची खरेदी आणि पेमेंट करण्यासाठी डिजिटल पेमेंट अत्यावश्यक बनली आहे. पेटीएम आणि फोनपे हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल वॉलेट आहेत. या वॉले्टद्वारे तुम्ही विविध सेवा आणि उत्पादनांसाठी सोयीस्करपणे पेमेंट करू शकता. पण कधीकधी गरजेनुसार या डिजिटल वॉलेटमधील पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रांसफर करायचे असतात.