
Complete Guide to Set Biometric Authentication for UPI Payments in India
esakal
UPI Biometric Authentication : मुंबईत नुकत्याच झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने डिजिटल पेमेंट्ससाठी नाविन्यपूर्ण सुविधा जाहीर केल्या. यातील सर्वात आकर्षक ठरली ती म्हणजे UPI पेमेंटसाठी बायोमेट्रिक आणि वेअरेबल ग्लास आधारित ऑथेंटिकेशन..आता तुम्ही UPI पिन टाकण्याऐवजी तुमच्या स्मार्टफोनवरील फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉकद्वारे पेमेंट करू शकता.