

whatsapp new feature
esakal
Whatsapp New Feature : आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग अॅप व्हॉट्सअॅप आता तुमच्या प्रोफाइलला आणखी आकर्षक आणि पेरसोनल बनवण्यासाठी एक धमाकेदार अपडेट घेऊन येत आहे. फेसबुक किंवा लिंक्डइनप्रमाणे आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप प्रोफाइलवर कव्हर फोटो जोडू शकता..होय, आता फक्त प्रोफाइल फोटोपुरते मर्यादित राहण्याची गरज नाही. हा फोटो तुमच्या प्रोफाइलच्या वरच्या भागात मोठा दिसेल, ज्यामुळे तुमची प्रोफाइल आणखी स्टायलिश होईल.