Headphone Offer: अशी संधी पुन्हा नाही! ५ हजारांचे ब्रँडेड हेडफोन अवघ्या १,७९९ रुपयात; पाहा डिटेल्स

boAt च्या लोकप्रिय हेडफोन्सला आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी आहे. हे हेडफोन्स Amazon वर स्वस्तात उपलब्ध आहेत.
Boat Headphone
Boat HeadphoneSakal

boAt Headphone Offer: boAt च्या ऑडिओ प्रोडक्ट्सला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. कंपनीचे Rockerz 550 Headphone देखील विशेष लोकप्रिय आहेत. कंपनीकडून या हेडफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जाते. तुम्ही जर या हेडफोनला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. Rockerz 550 Headphone वर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. या हेडफोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी जाणून घ्या.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

boAt Rockerz 550 वर बंपर डिस्काउंट

boAt Rockerz 550 ला तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या हेडफोनची मूळ किंमत ४,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही ६४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १,७९९ रुपयात खरेदी करू शकता. हेडफोनवर बँक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. Federal Bank Credit Card वापरून पेमेंट केल्यास १० टक्के अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. boAT चे हे हेडफोन आकर्षक डिझाइनसह येतात.

boAt Rockerz 450 वर देखील ऑफर

तुम्ही boAt Rockerz 450 ला देखील आकर्षक ऑफरसह खरेदी करू शकता. हे हेडफोन ७० टक्के डिस्काउंटनंतर फक्त १२१२ रुपयात उपलब्ध आहेत. हेडफोनची मूळ किंमत ३,९९० रुपये आहे. तुम्ही Federal Bank Credit Card ने पेमेंट केल्यास १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. विशेष म्हणजे हे हेडफोन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत.

Boat Headphone
Smartphone Tips: फुल ब्राइटनेसमुळे खराब होऊ शकतो तुमचा फोन, नुकसानीपासून वाचण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

boAt Rockerz 370 ला स्वस्तात खरेदीची संधी

boAt Rockerz 370 हेडफोन ई-कॉमर्स साइट Amazon वर स्वस्तात उपलब्ध आहेत. हेडफोनची मूळ किंमत २,४९९ रुपये आहे. परंतु, ६४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ८९९ रुपयात खरेदी करू शकता. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ सपोर्ट दिला आहे. आकर्षक डिझाइनसह येणारे हे हेडफोन तीन रंगात उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com