

Can Humans Live 200 Years? Scientists Discover DNA Repair “Master Key” in Whales
Sakal
Humans can live 200 years as per science research: आपण सगळेच जास्त वर्षे, तेही निरोगी आयुष्य जगावं असं स्वप्न पाहतो. त्यासाठी कधी डाएट, कधी व्यायाम, कधी नवनवीन हेल्थ टिप्स फॉलो करत राहतो. पण जर २०० वर्षे जगण्याचं गुपित आपल्या आजूबाजूलाच दडलेलं असेल तर?
समुद्राच्या थंड पाण्यात राहणारी बोहेड व्हेल सहजपणे दोनशे वर्षांहून अधिक जगते, तेही मोठ्या आजारांपासून दूर राहून. आता शास्त्रज्ञांनी तिच्या शरीरातील एका खास प्रोटीनकडे लक्ष वेधलं आहे, जे सतत DNA दुरुस्त करत राहतं. त्यामुळे आता एक प्रश्न निर्माण होतोय; हेच गुपित माणसांसाठीही काम करू शकतं का?