

mobile phone battery explosion safety tips
esakal
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. सुरक्षा तपासणीदरम्यान एका प्रवाशाच्या बॅगेत ठेवलेल्या मोबाईल फोनचा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण विमानतळावर भीती पसरली. प्रवासी आणि कर्मचारी भयभीत झाले. प्रथमदर्शनी हे बॉम्बस्फोट वाटले, पण नंतर हे फक्त बॅटरीच्या दोषामुळे झाल्याचे समोर आले.