
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साधनांच्या मदतीने निर्माण करण्यात आलेला मजकूर किंवा काम पूर्ण जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पारदर्शकता आणि शैक्षणिक प्रामाणिकता राखणे शक्य होणार आहे, अशा सूचना ‘आयआयटी दिल्ली’ने विद्यार्थी आणि शिक्षकांना दिल्या आहेत.