India AI Impact Summit 2026 : सॅम ऑल्टमनसह जगातले २० दिग्गज दिल्लीत; आकाशात अँटी-ड्रोन गन ते जमिनीवर डिजिटल किल्ला, सुरक्षा पाहून थक्क व्हाल

दिल्लीत १६ ते २० फेब्रुवारी २०२६ रोजी भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट होत आहे. सॅम ऑल्टमन, सुंदर पिचाई यांसारखे जागतिक नेते येत असून पीपल, प्लॅनेट, प्रोग्रेस थीमवर एआयचा समावेशक विकास यावर चर्चा होईल
India AI Impact Summit 2026 : सॅम ऑल्टमनसह जगातले २० दिग्गज दिल्लीत; आकाशात अँटी-ड्रोन गन ते जमिनीवर डिजिटल किल्ला, सुरक्षा पाहून थक्क व्हाल

esakal

Updated on

नवी दिल्ली ही आता फक्त राजधानी नाही, तर जगातील सर्वात मोठ्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) कार्यक्रमासाठी 'डिजिटल किल्ला' बनली आहे. १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान भारत मंडपम येथे होणाऱ्या या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटसाठी ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन, गूगलचे सुंदर पिचाई, एन्व्हिडियाचे जेन्सन हुआंग, अँथ्रोपिकचे डॅरियो अमोडेई यांसारखे ३५-४० जागतिक सीईओ आणि २० देशांचे नेते येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाने हे सगळे एकत्र येत असून भारत एआयच्या क्षेत्रात जगाला आपली ताकद दाखवणार आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com