

India mobile tariff hike expected in June 2026 with 15% increase due to 5G investments and revenue needs. Impact on Jio, Airtel, Vodafone Idea ARPU and sector growth.
esakal
मोबाईल आपल्या रोजच्या वापराचे महत्वाचे साधन आहे. पण त्यातले सिमकार्ड आणि त्याचा रिचार्ज महत्वाचा आहे. दोन वर्षांपूर्वी रिचार्जचे दर थोडे वाढले होते पण आता पुन्हा एकदा भारतातील टेलिकॉम क्षेत्रात जून २०२६ पासून होणारी १५% संभाव्य दरवाढ हा ग्राहकांसाठी मोठा बदल ठरणार आहे. या निर्णयाने वापरकर्ते खूप नाराज आहेत. या दरवाढीमागील मुख्य कारणे आणि त्याचे कंपन्यांवर होणारे परिणाम आपण जाणून घेऊया..