Induction Safety Tips : इंडक्शनवर जेवण बनवून झाल्यावर तुम्ही सुद्धा करताय का 'या' 3 चुका? मग लवकरच होईल खराब, पाहा कशी काळजी घ्यायची

induction cooktops/stoves safety tips : स्वयंपाकानंतर इंडक्शन स्टोव्हच्या बाबतीत काही चुका केल्यास त्याचे पार्ट्स खराब होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते
how to avoid turning off induction cooktop immediately after cooking to prevent damage and extend life

how to avoid turning off induction cooktop immediately after cooking to prevent damage and extend life

esakal

Updated on

आजकाल LPG सिलिंडर मिळत नसल्याने घराघरांत इंडक्शन स्टोव्ह येऊ लागले आहेत. स्वस्त, झटपट आणि स्वच्छ स्वयंपाकासाठी हा उत्तम पर्याय आहे. पण बरेच लोक एक छोटीशी चूक करतात जी स्टोव्ह खराब करू शकते. स्वयंपाक झाल्यावर लगेच इंडक्शन स्टोव्ह बंद करणे हीच ती मोठी चूक आहे. असे केल्याने स्टोव्हच्या आतली उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि महत्त्वाचे भाग खराब होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com