

Induction stove safety warning: Keep smartphones, credit cards, watches, medicines and sealed containers away from the cooktop to prevent electromagnetic field damage and explosion risks.
esakal
सध्या युद्धामुळे LPg गॅसचा तुटवडा असताना इंडक्शन स्टोव्ह हा स्वयंपाकघरातील एक अत्यंत सोयीस्कर पर्याय बनला आहे. हे उपकरण विद्युत चुंबकीय लहरींच्या ज्याला इंग्रजीत Electromagnetic Waves म्हणतात या तत्त्वावर काम करत असल्याने ते गॅसपेक्षा वेगळे असते. मात्र याच लहरींमुळे इंडक्शनच्या संपर्कात येणाऱ्या काही विशिष्ट वस्तूंवर गंभीर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही इंडक्शन वापरताना सावधगिरी बाळगली नाही, तर या महागड्या वस्तूचेही मोठे नुकसान होऊ शकते. इंडक्शन जवळ नेमक्या कोणत्या वस्तू ठेवणे टाळायला हवे जाणून घ्या