

Instagram data breach exposes 17.5 million users' info including emails, phones; beware password reset scams and dark web risks. Secure your account now with 2FA
esakal
जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला १.७५ कोटी (१७.५ दशलक्ष) इंस्टाग्राम वापरकर्त्यांचा खाजगी डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायबर सुरक्षा संस्था मालवेअरबाइट्स (Malwarebytes) ने या ब्रीचचा खुलासा केला असून हा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे