

Instagram is ending end-to-end encryption for DMs
esakal
इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. मेटा कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की ८ मे २०२६ नंतर इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज (DM) मधील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचर पूर्णपणे बंद होईल. याचा अर्थ तुमचे खासगी चॅट्स आता फक्त तुम्ही आणि तुमचा मित्रच वाचू शकणार नाहीत कंपनीलाही त्यावर नजर ठेवता येईल.