Instagram ने हटवलं End-to-End एन्क्रिप्शन; तुमचे पर्सनल चॅट वाचू शकणार कंपनी, हॅकर्ससाठी मार्ग मोकळा

Instagram end-to-end encryption stopped : इन्स्टाग्रामने ८ मे पासून डायरेक्ट मेसेजेसमधील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन काढून टाकले आहे. आता कंपनी तुमच्या खासगी चॅट्स वाचू शकणार असल्याने गोपनीयतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Instagram removed end-to-end encryption

Instagram removed end-to-end encryption

esakal

Updated on

Instagram E2EE : आज ८ मे पासून इन्स्टाग्रामवर एक मोठा बदल झाला आहे. कंपनीने डायरेक्ट मेसेज (DM) मधील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन पूर्णपणे काढून टाकले आहे. यापूर्वी हे फीचर वापरकर्ते स्वतः चालू करू शकत होते पण आता ते संपले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com