

Instagram Launches Replace Audio Feature How Replace Audio Saves Time and Engagement
esakal
Instagram Replace Audio Feature : इंस्टाग्रामवर जुने पोस्ट्स अपडेट करणे आता खूप सोपे झाले आहे. कंपनीने नुकताच Replace Audio नावाचा नवा फीचर लाँच केला आहे. यामुळे तुम्ही पब्लिश केलेल्या फीड पोस्ट किंवा Carousel पोस्टमधील गाणे बदलू शकता, आणि त्यासाठी पोस्ट डिलीट किंवा पुन्हा अपलोड करण्याची गरज नाही.