रील्स प्रेमींसाठी खुशखबर! Instagram ने लॉन्च केलं मजेदार फीचर, आधी बघितलेली कोणतीही रील सेकंदात सापडणार, काय आहे Watch History सेटिंग?

Insta reels history feature : इंस्टाग्रामच्या नव्या 'वॉच हिस्ट्री' फीचरमुळे रील्स प्रेमींना मिळणार मोठा दिलासा मिळाला आहे. हे फीचर काय आहे आणि कसे वापरायचे जाणून घ्या
Insta reels history feature

Insta reels history feature

esakal

Updated on

सोशल मीडियावर रील्सची क्रेझ दिवसेंदिवस वाढतेय. इंस्टाग्रामवर दररोज कोट्यवधी लोक रील्स तयार करतात, पाहतात आणि शेअर करतात. पण एक मोठी समस्या होती एखादी आवडलेली रील पुन्हा पाहायची म्हटलं की ती शोधणं कठीण होत..सेव्ह केलं नाही तर ती कायमची गायब व्हायची. तासन्तास स्क्रोल करूनही सापडत नव्हती. आता ही डोकेदुखी संपली आहे. इंस्टाग्रामने 'वॉच हिस्ट्री' नावाचं नवं फीचर लाँच केलंय, जे रील्स चाहत्यांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे. (What is instagram reels watch history feature)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com