Instagram यूजर्ससाठी धोक्याची घंटा! 'ही' सेटिंग बंद न केल्यास Meta AI वापरू शकतो तुमचे पर्सनल फोटो, कसं बंद करायचं पाहा

Instagram Meta AI Photo Privacy Settings Guide : फोटो शेअर करताय? मेटाच्या नव्या एआय टूलमुळे ब्लॅकमेलिंगचा धोका वाढलाय. ही सेटिंग कशी बंद करायची जाणून घ्या
Meta's New AI Feature Uses Your Public Instagram Photos: Here's How to Opt Out

Meta's New AI Feature Uses Your Public Instagram Photos: Here's How to Opt Out

esakal

Updated on

सोशल मीडियावर आपले खास क्षण शेअर करणाऱ्या लाखो भारतीयांसाठी धक्कादायक बातमी आहे. मेटाने आपल्या इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर नवा एआय फीचर सुरू केला आहे, ज्यामुळे सार्वजनिक प्रोफाइलवरील तुमचे फोटो आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नवीन इमेजेस तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. यामुळे गोपनीयता भंग आणि सायबर गुन्ह्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com